मनसे आणि काँग्रेसच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे कोंडीत अडकले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संपूर्ण ताकदीने लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
हुतात्मा दिन या पार्श्वभूमीवर रात्री अकरा वाजता उद्धव ठाकरे हे हुतात्मा चौकात अभिवादन केले आहे. २१ नोव्हेंबर हा दिवस 'हुतात्मा स्मृती दिन' म्हणून साजरा केला जातो.
नेरूळमधील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय उद्घाटन केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील नोटीस देण्यासाठी पोहोचलेल्या नेरूळ पोलिसांना मनसे नेते ...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) ला नाशिकमधून मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी ठाकरे गटाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला
आज स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा13 वा स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्ताने अगदी राज्यभरातून शिवसैनिक सकाळी सात वाजल्यापासून दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती ...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उभारण्यात येणाऱ्या स्मारकासाठी स्थापन केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत दोन्ही नेत्यांमध्ये झालेली ही जवळपास नेक्ड भेटी झाल्या आहे.