रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिका संपल्यानंतर दोन दिवसांनी 6 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाला रवाना होईल.
दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला. यावेळी भारताच्या तीन चुका त्यांच्या पराभवाच्या कारण ठरल्या आहेत.
भारताने (Team India) दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 2-0 असा पराभव वेस्ट इंडिजला दोन कसोटी मालिकेतील सामन्यात करत मालिका आपल्या नावावर केली आहे.