राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेतील महायुतीच्या जागावाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर स्पष्ट उत्तर दिलं आहे.
ठाणे महापालिका निवडणूक जवळ आल्यावर ठाण्यात शिवसेनेत मोठा वाद घडला आहे. शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे–मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्टेशनच्या प्रकल्पाला अखेर गती मिळणार असून, या प्रकल्पासाठीचा निधीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
एका महिलेवर सामूहिक अत्याचार (Thane Crime News) ठाणे कुटुंब न्यायालयाच्या आवारात झाल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेवर दोघांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केला.