न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचाकाल (दि.23 नोव्हेंबर) रोजी कार्यकाळ संपला.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्रीय कायदे मंत्रालयाला एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची शिफारस केली आहे. जस्टीस सूर्यकांत त्यांच्या नावाची ...