विजय वडेट्टीवार यांनी बीड प्रकरणावर प्रतिक्रिया देताना 'आका'ला पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार नव्या तपासाद्वारे अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर गंभीर आरोप करत थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. पत्रात तक्रारींचा पाढा वाचण्यात आला असून थेट पोलीस ठाण्यात अरेरावी केल्याचा आरोप आहे.