भाजप मविआला धक्का देण्याच्या तयारीत आहे. मविआचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच काही खासदार राजीनामा देण्याची शक्यता आहे.
राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला आहे. धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतल ...