काँग्रेसला आज अध्यक्षपदाचा नवा चेहरा मिळणार आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि निवडणुकीत 96 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी या दाव्यानंतर नौ सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली, असं म्हणत सरकारच्या वसुलीचा आकडाच दाखवलायं.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत गुरुवारी पक्षाच्या मुख्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेते तसेच वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली.