बीडचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते बजरंग सोनवणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ठरावीक किंवा योग्य नसलेल्या ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यास विरोध करणे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास वर्ग ठरवून सादर केलेल्या अहवालावर आज मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे.