मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आज, १६ जानेवारी रोजी मतमोजणी सुरू होत आहे.
426 घरांसाठी दिवाळीत लॉटरी महापालिकेला (BMC Housing Lottery) भूखंडाच्या निवासी प्रकल्पातून बिल्डरकडून मिळालेल्या घरांमधील काढण्यात येणार आहे. आजपासून 14 नोव्हेंबरपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहेत.