प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी महायुतीतील त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे स्पष्ट केलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याबाबत बच्चू कडू आग्रही आहेत.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. कार्यकर्त्यांनी मुंबईत वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये म्हणून त्यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ...
विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत मोठी बातमी समोर आली आहे. स्वबळाचा नारा दिलेल्या मनसेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेकडे 10 जागांचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.