विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नबंधनात कधी अडणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अलीकडेच दोघांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे स्विकारले आहे.
रणबीर कपूरचा 'अॅनिमल' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रणबीरची रश्मिका मंदान्नासोबतची रोमँटिक केमिस्ट्रीही प्रेक्षकांची मने जिंकत आहे.