वरळीत शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा वि. मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे वि. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात लढत
वरळीत मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे वि. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे, शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा यांच्यात लढत.
आदित्य ठाकरे आज वरळीत प्रचार दौरा करणार आहेत. आदित्य ठाकरे नागरिकांच्या भेटीगाठी घेणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात उतरले आहेत.