सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. राज्यघटनेच्या उद्देशिकेतील ‘समाजवादी’, ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘एकात्मता’ या शब्दांवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळली.
मेट्रो-३ (Metro 3 ) प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली आहे.