सांगलीमध्ये श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने पुणे-स्वारगेट बस डेपोमध्ये झालेल्या घटनेवर भाष्य केले. तिने सांगलीकरांना आवाहन केले की, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याची जबाबदारी ...
सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाते. सोनाली तिच्या वेगवेगळा लूकसह सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नुकतीच "होऊ दे चर्चा कार्यक्रम घरचा" या कार्यक्रमात पाहायला मिळते आहे.