फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी तब्बल 14 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान तो कोलकाता, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब क्रुर नसल्याचे म्हंटले होते. यावर टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेच वादात सापडले आहे.