नागपुरातील रेशमबाग मैदानात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत आत्मनिर्भर होण्याचं आवाहन केलं.
वंचितांचा शोषितांचा मेळावा म्हणून पंकजा मुंडे यांच्या दसरा (Pankaja Munde Dasra Melava) मेळाव्याची ओळख आहे .या मेळाव्याचे हे 11 वे वर्ष असून राष्ट्रसंत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या पाटोदा तालुक्यात ...