मध्य रेल्वेने एटीएम ऑन व्हील्स हा आगळावेगळा प्रकल्प योजला आहे. या माध्यमातून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वेच्या आतच एटीएमची सुविधा उपलब्ध होणार आहे.
कराड तालुक्यातील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे ATM जिलेटीन कांड्या द्वारे उडवून देऊन 9 लाखांची रोख रक्कम चोरी करण्यासाठी चोरट्यांनी सिनेमाप्रमाणे नामी शक्कल लढवली होती.
कराड येथे गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे (Bank Of India) ATM जिलेटीनच्या कांड्या लावून उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावलाय.