राष्ट्रीय सुरक्षा आणि अधिकार बळकट करण्याच्या प्रयत्नात भारतीय हवाई दल (IAF) बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत 8 ऑक्टोबर रोजी वायुसेना दिन साजरा करतो.
आज भारतीय वायुसेना 91 वा स्थापना दिन साजरा करत आहे. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली. आजचा दिवस वायुसेना गाजियाबादच्या हिंडन एयरबेसमध्ये साजरा करतात.