ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉन आपल्या ऑटोमेशन प्रणालीमुळे अमेरिकेत २०२७ पर्यंत सुमारे १.६ लाख नवीन कर्मचारी भरती करण्याची आवश्यकता टाळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
अमेरिकेतील मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांवर परदेशी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिल्याचा आरोप पुन्हा एकदा जोर धरत आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षातील ज्येष्ठ सिनेटर चक ...