HSRP पाटी बसवण्यासाठी अनेक जण अधिकृत संकेतस्थळावर न जाता बोगस संकेतस्थळाला भेट देऊन त्याद्वारे नोंदणी करतात. यामध्ये लोकांचे पैसे तर जातच आहेत पण HSRP प्लेट ही मिळत नाही.
(11th Class Online Admission ) अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025-26 अंतर्गत विद्यार्थी नोंदणीसाठी दिनांक 26 मे 2025 ते 3 जून 2025 हा कालावधी देण्यात आला होता.
Maharashtra RTE: आरटीई अंतर्गत ८,६५० शाळांमध्ये १,१२,००० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू. पालक १० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.