Search Results

Bakri Eid 2025 : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरारोडमध्ये वाद; पोलिसांनी ठेवला चोख बंदोबस्त
Team Lokshahi
1 min read
जगभरात यंदा 7 जूनला बकरी ईद साजरा करणार आहेत. याच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मीरारोडमध्ये एका बकरीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
Bakri Eid
Siddhi Naringrekar
1 min read
कल्याण (kalyan) येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत.
Goat Emotional video : आई गं शेवटी जीव तो! चक्क माणसारखा गळ्यात पडून ढसाढसा रडला; ईदच्या दिवशी रडणाऱ्या बकऱ्याचा Viral Video
Prachi Nate
1 min read
एका मालकाने बकरी विक्रीसाठी आणलाी आणि त्याचा व्यवहारही झाला. त्याचवेळी या बकऱ्याला अश्रू अनावर झाले अन् तो मालकाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली.
देशभरात आज ईद उल जहा म्हणजेच बकरी ईद
Siddhi Naringrekar
2 min read
ईद उल जहा हा देखील इस्लामच्या मुख्य सणांमध्ये समाविष्ट आहे.
बकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाने जाहीर केला निर्णय
Siddhi Naringrekar
1 min read
बकरी ईदनिमित्त महाराष्ट्र शासनाकडून बुधवार, २८ जून रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
Ashadhi Ekadashi
Sagar Pradhan
1 min read
एकमेकांच्या परंपरांचा आदर करण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव कोणतीही प्राणी हत्या करून कुर्बानी देणार नाही. असा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला आहे.
Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस
Dhanshree Shintre
1 min read
वसईत आज पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन झाले आहे. आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त भव्य जुलुस काढला होता.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com