इलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीच्या ब्रेन चिप तिसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आली आहे. पुढील वर्षी आणखी २० ते ३० रोपणांची योजना असल्याची माहिती इलॉन मस्क यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. पहाटेच्या सुमारास पिचड यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती आहे.
ब्रेन स्ट्रोकसाठी वायुप्रदूषण प्रथमच जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जगभरात स्ट्रोक आणि संबंधित मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.