Search Results

Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकात 7 दिवसांचा ब्लॅाक, वेळापत्रकात बदल
shweta walge
1 min read
मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधील कामासाठी 11 ते 18 फेब्रुवारीदरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Anganwadi Employee Strike: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा
Team Lokshahi
1 min read
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आझाद मैदानावर महामोर्चा निघणार आहे. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दुपारी दोन वाजता आझाद मैदानावर हजर राहतील.
Shani Shingnapur Employees On Strike: शनिशिंगणापूर देवस्थानातील कर्मचारी संपावर ठाम
Team Lokshahi
1 min read
शनिशिंगणापूरचे 400 कर्मचारी उद्यापासून संपावर असणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानचे कर्मचारी संपावर ठाम असणार आहे.
7th Pay Commission:  निवडणुकीआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट, 'या' 6 भत्त्यांमध्ये होणार मोठे बदल
shweta walge
1 min read
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com