महाराष्ट्राच्या नव्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार 11 डिसेंबरला होणार आहे. नागपूर अधिवेशनाआधी 33 जणांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदांचा शपथविधी होईल.
महाराष्ट्रात नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार की नाही यावर अद्याप स्पष्टता नाही.
देशाची राजधानी पुन्हा एकदा संतापजनक घटनांनी हादरली आहे. दोन वेगवेगळ्या भागांमध्ये महिलांवर शरीरसंबंधासाठी दबाव टाकत त्यांच्या लहान मुलांचं अपहरण केल्याची भीषण प्रकरणं उघडकीस आली आहेत.