सर्वात उंच पुतळ्यानंतर जगातील सर्वात मोठ्या कार्यालयाचा विक्रमही भारताच्या नावावर होणार आहे. पंतप्रधान सूरतमध्ये जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचं उद्घाटन करणारेत.
१ जानेवारी २०२६ रोजी हरियाणा राज्यातील फरीदाबाद येथील साईभक्त प्रदीप मोहंती आणि सौ. प्रतिमा मोहंती यांनी शिर्डीच्या साईबाबा संस्थानात अत्यंत मोहक आणि मौल्यवान सुवर्ण-हिरे जडीत मुकुट अर्पण केला
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक गमावल्यानंतर नीरज चोप्रा सध्या पुनर्वसनात आहे. ऑलिम्पिकदरम्यान त्याला दुखापत झाली होती, मात्र असे असतानाही तो रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जगातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस हब सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केले. यावरुन आता रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदींनी सुरतमधील विमानतळ आणि सूरत डायमंड बोर्सच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केले. सुरत डायमंड बोर्स हे जगातील सर्वात मोठे कार्यालय बनले आहे.