महाराष्ट्र सरकारच्या पिंक ई-रिक्षा योजना अंतर्गत हा उपक्रम राबवला जात असून, महिलांना स्व-रोजगारासाठी ई-रिक्षा प्रदान करून त्यांना सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
काँग्रेस नेते सचिन सावंत वांद्रे पूर्वमधून लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, सचिन सावतांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. मतदार संघ बदलून देण्याची सावतांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.
व्हिटॅमिन ई हे वनस्पती तेल, धान्य, फळे, भाज्या यासह इतर खाद्यपदार्थांमध्ये आढळते. व्हिटॅमिन ई हे शरीरातील अनेक अवयवांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. हे एक अँटिऑक्सिडंट देखील आहे. यामुळे रोगप्रतिकारश ...