दिल्लीतील एका नामांकित पब्लिक रिलेशन्स कंपनीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे दिवाळीनिमित्त तब्बल नऊ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे!
एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवरून सुनावणी दरम्यान वाद रंगलेला असताना शिवसेना ठाकरे गटाकडून शिंदे गटाकडून ई-मेल संदर्भात करण्यात आलेल्या आरोपावर उत्तर दाखल करण्यात आलं आहे.