भारतातील सर्वात उंच गणेशमूर्तीचं विसर्जन दुपारी 1 च्या दरम्यान पार पडल आहे. हैदराबादमधील 69 फूट उंच असलेल्या खैरताबाद गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले आहे.
सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव येथे शनिवारी भीषण अपघात झाला. पाच जणांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत.