Search Results

Loan on Life Insurance : लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवरही मिळते कर्ज; जाणून घ्या व्याजदर, नियम
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
जीवन विमा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाची गरज असेल तर त्यावर कर्ज देखील मिळू शकते.
Crop Insurance : शिवसेना पदाधिकाऱ्याने विमा कंपनी अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात दोन तासापासून आंदोलन सुरूच
Happy Birthday Amrish Puri: इन्शुरन्स कंपनीपासून थेट बॉलिवूडपर्यंत अमरिश पुरी यांचा थक्क करणारा प्रवास
Team Lokshahi
2 min read
'मोगॅम्बो खूश हुआ' हा शब्द ऐकल्यावर आपल्याला आठवतात ते म्हणजे दिग्गज अभिनेते अमरिश पुरी. खलनायकाची भूमिका साकारून अभिनेते अमरिश पुरी यांनी बॉलिवूडमध्ये एक विशेष स्थान मिळवले आहे.
Pik Vima : शेतकऱ्यांना मोठा 
दिलासा!
Team Lokshahi
1 min read
Pik Vima : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पीक विम्यासाठी मिळाली 3 दिवसांची मुदत वाढ
एकनाथ शिंदेंच्या आरोग्याचं कारण पुढे करून   राजीनामा घेणार अन्...? वडेट्टीवारांचा दावा
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. तर, विजय वडेट्टीवार यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
अकोल्यात पीक विमा कंपनीच्या शेतकऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता; फसवणुकीचा गुन्हा दाखल
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
आयसीआयसीआय लोंबार्डविरोधात कृषी प्रशासनाने केली पोलिसात तक्रार
सप्टेंबर महिन्यात 'मुख्य' खुर्ची बदलणार; वडेट्टीवारांचा मोठा दावा
Shweta Shigvan-Kavankar
1 min read
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विजय वडेट्टीवारांचा रोख नेमका कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे
Read More
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com