दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) त्याचा नवाकोरा चित्रपट लाइगर मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तो काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘लाइगर’ (Liger Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. ...
सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. सलमान खानने रश्मिका मंदानाच्या कामाचे कौतुक केले आणि तिच्या मेहनतीचे कौतुक केले. ट्रेलरमध्ये ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदनाचा 'छावा' चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने चोखपणे निभावली आहे. ट्रेलरने सोशल मीडियावर रेकॉर्ड ब्रेकिंग व्ह्यूज मिळवले आहे ...
विजय देवरकोंडाचा 'लायगर' पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक पुरी जगन्नाथ आणि सहनिर्माती चार्मी कौर यांच्यावर चित्रपटात काळ्या पैशाचा वापर केल्याचा आरोप आहे.