राज्यातील मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जवळपास ३४ जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाल्यामुळे आता सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात (Loan Recovery Stay) देण्यात येत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी आवश्यक असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट महाराष्ट्र शासनाने रद्द केली आहे. आता फक्त एका प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे.
जीवन विमा व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या पैशाची गरज असेल तर त्यावर कर्ज देखील मिळू शकते.