Curfew Imposed: मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात नागा-कुकी तणावातून हिंसाचार भडकला. घरांची जाळपोळ, अंदाधुंद गोळीबारामुळे भीती पसरली. प्रशासनाने कडक कर्फ्यू लागू करत पाच दिवस इंटरनेट बंद केले.
मणिपूरमध्ये एनडीएत मोठी फूट, एनपीपीने सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र पाठवले. अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला.