वाशिम जिल्हा स्त्री रुग्णालय, येथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पळसखेड येथील लता नामदेव गव्हाणे यांनी केला आहे.
अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. बॉबी मुक्कामाला यांची निवड झाली आहे. गेल्या 178 वर्षांच्या इतिहासात संस्थेचे नेतृत्व करणारे भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत.