ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे बदल थेट ग्राहक, प्रवासी आणि निवृत्तिवेतनधारकांच्या खिशावर व सेवांवर परिणाम करणारे आहेत.
तुम्हीही यूपीआय पेमेंट वापरता का तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. UPI युजर्ससाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
फास्टॅगसंदर्भात ही महत्त्वाची माहिती आहे. ही बातमी सपूर्ण वाचा. तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही फास्टॅग वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.