Railway Ticket Booking: पश्चिम रेल्वे १ डिसेंबर २०२५ पासून OTP-आधारित तत्काळ तिकीट प्रणाली लागू करत आहे. प्रवाशांनी बुकिंगवेळी मोबाईल नंबर पडताळणी करणे अनिवार्य आहे.
ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेक वेळा लोक अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून ओटीपी सांगतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यातील रक्कम किंवा वैयक्तिक माहिती धोक्यात येते.
Silence Unknown Callers: व्हॉट्सॲपचे नवीन ‘Silence Unknown Callers’ फिचर अनोळखी कॉल्स आपोआप सायलेंट करते. हे सायबर फसवणूक आणि OTP स्कॅम्सपासून संरक्षण करते.
राज्यातील महिलांसाठी एक मोठा अपडेट समोर आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत, बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्यात 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये सन्माननिधी मिळण्याची शक्यता आहे.