मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. अशातच जरांगेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
राज्यातील शाळांमध्ये मुलांना सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरण मिळावे, यासाठी राज्य सरकारने शिक्षक व शालेय कर्मचाऱ्यांसाठी कडक मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.