लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ म्हणजे निवडणूक प्रक्रिया. मात्र, निवडणुकीत फक्त उमेदवारांचा संघर्ष नाही, तर कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षेची जबाबदारी याही समोर येते.
पुणे पोलिसांनी लिहलं UK(United kingdom) हाय कमिशला पत्र पाठवलं आहे "निलेश घायवळला ताब्यात घ्या" असं त्या पत्रात म्हंटल आहे. घायवळने पासपोर्ट चुकीच्या पद्धतीने बनवला आहे,