खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच मनुका आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे पोषक तत्वांचे भांडार आहे. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता.

आपल्या निरोगी आरोग्यासाठी ड्राय फ्रुट्स पौष्टिक आणि उपयुक्त असतात. साधारणपणे हिवाळ्यामध्ये मनुकांचं सेवन केले जाते. मनुक्यामध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज इत्यादी पोषक घटकांचा ...