राजकारण
राजकारण
ताज्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
नागपूर
देश-विदेश
Budget
मनोरंजन
मनोरंजन
सिनेमा
सिनेरिव्ह्यू
टेलिव्हिजन
बिग बॉस
क्रीडा
क्रीडा
क्रिकेट
राशीभविष्य
crime
वेब स्टोरीज
लोकशाही स्पेशल
फोटोगॅलरी
व्हिडिओ
Business News
Business News
ऑटो टेक
व्हायरल
इतर
इतर
आरोग्य मंत्रा
गणेशोत्सव 2024
महाकुंभ
Live TV
गणेशोत्सव 2025
Search Results
ताज्या बातम्या
Rajya Sabha Election : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला मतदान; राजकीय गणिताला वेग
Varsha Bhasmare
19 hours ago
1 min read
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार असून, त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ताज्या बातम्या
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या सातही जागा आमदारांच्या संख्याबळावरून बिनविरोध होण्याची शक्यता
Varsha Bhasmare
06 Feb 2026
2 min read
येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील ७ राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ताज्या बातम्या
Sanjay Raut In Rajya Sabha : 'पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा'; पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊतांचा मोदींवर जोरदार हल्ला
Team Lokshahi
30 Jul 2025
1 min read
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संसदेत तीव्र राजकीय वातावरण निर्माण झाले आहे.
व्हिडिओ
Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर; 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी
Dhanshree Shintre
07 Aug 2024
1 min read
राज्यसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे.
राजकारण
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार
Siddhi Naringrekar
17 Feb 2024
1 min read
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार आहे.
व्हिडिओ
Rajya Sabha Candidate: राज्यसभेचे सर्व 6 उमेदवार करोडपती, कोणाकडे किती संपत्ती?
Team Lokshahi
16 Feb 2024
1 min read
राज्यसभेचे सर्व 6 उमेदवार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार असून त्यांच्याकडे 483 कोटींची संपत्ती आहे. तर चंद्रकांत हंडोरेंची संपत्ती सर्वांत कमी ...
व्हिडिओ
Rajya Sabha Election : महायुतीचे उमेदवार उद्या एकत्र येत उमेदवारी अर्ज भरणार
Dhanshree Shintre
14 Feb 2024
1 min read
महायुतीचे उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता अर्ज भरणार आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत.
व्हिडिओ
Rajya Sabha : महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, महायुतीच्या उमेदवारबाबत सस्पेन्स कायम
Dhanshree Shintre
14 Feb 2024
1 min read
राज्यसभेसाठी भाजपकडून मध्य प्रदेश आणि ओडिशा येथील उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहे.
ताज्या बातम्या
Rajya Sabha : सभागृहात गोंधळ, आतापर्यंत विरोधीपक्षांमधील 19 खासदारांचं निलंबन
Sudhir Kakde
26 Jul 2022
1 min read
18 जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं असून, 12 ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे.
महाराष्ट्र
Rajya Sabha Election : अपक्षांना आपल्या बाजुने करण्यात भाजप यशस्वी, निकालाने धक्का बसला नाही: शरद पवार
Shweta Chavan-Zagade
11 Jun 2022
1 min read
Sharad Pawar : प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता
Read More
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com
INSTALL APP