केंद्र सरकारकडून रेशन कार्डच्या नियमात मोठे बदल करण्यात आलेले आहेत. रेशन धारकांना तांदळाऐवजी केंद्र सरकारकडून गहू, डाळ, पीठ, हरभरा, मीठ, साखर, तेल आणि मसाले अशा गोष्टी देण्यात येणार आहेत.
आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणत्याही सरकारी किंवा बँकिंग कामासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. अशातच आता आधार कार्डबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
तुम्ही अमेरिकेत राहता का? किंवा तुम्हाला वास्तव्यासाठी अमेरिकेत जायचं आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ग्रीन कार्डधारकांसाठी (Green Card Holders) नियम अजून कडक करण्यात आले आहेत.