रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या टेलिकॉम युनिट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी आकाश अंबानी अध्यक्ष झाले आहे.
देशातील प्रमुख उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने एफएमसीजी क्षेत्रात जोरदार प्रवेश केला आहे. कंपनीच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (आरसीपीएल) ने ७५ वर्ष जुना फ ...