Search Results

Ajit Pawar-Jayant Patil At Sangli : सांगलीत अजितदादा-जयंत पाटील एकत्र; विकास कामांचे उद्घाटन करणार
Team Lokshahi
1 min read
सांगलीत एका कार्यक्रमादरम्यान अजित पवार, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील आणि शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
Sangli Crime News
Siddhi Naringrekar
1 min read
सांगलीत वडिलांकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण करण्यात आली आणि यामध्ये मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Sangli : संतापजनक! गरोदर महिलेने सासरच्यांच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
Riddhi Vanne
1 min read
सांगली गुन्हा: उच्चशिक्षित गरोदर महिलेने धर्मांतरण छळाला कंटाळून आत्महत्या केली.
Sangli Crime : सांगलीत "खून का बदला खून से"!  वडिलांच्या हत्येचा बदला घेत तब्बल आठरा वार केले, अन्...
Prachi Nate
2 min read
सांगलीत वडिलांच्या हत्येचा बदला घेत तब्बल आठरा वार केले त्यामुळे या घटनेने शहरात खळबळ उडवली आहे.
Chandrakant Patil Sangli : "मी राज्यातील सिनिअर मंत्री, ‘गृहमंत्री’पद फक्त राहिलंय..."  पालकमंत्री चंद्रकांत पाटील
Prachi Nate
1 min read
चंद्रकांत पाटील: 'गृहमंत्री’पद फक्त राहिलंय...' - सांगली पालकमंत्री पाटील यांचे वक्तव्य, राजकीय वर्तुळात पडसाद
Sangli News : सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन; अपघातात 5-6 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
Prachi Nate
1 min read
सांगली खोतवाडी रस्त्यावर हिट अँड रन; 5-6 जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर. वाहन चालकाने 8-10 दुचाकींना उडवले, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले.
Sangli Kalbhairav : श्री काळ भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार; गुलालाची उधळण आणि चांगभलचा गजर !
Team Lokshahi
1 min read
बिळूरमधील श्री काळभैरवनाथ यात्रा तीन दिवसांच्या धार्मिक विधींनी आणि गुलालाच्या उधळणीने उत्सवमय वातावरणात संपन्न.
Jayvantrav Patil Sangli Islampur Assembly constituency: सांगली जयंतराव पाटील चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात
Team Lokshahi
1 min read
सांगली इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंतराव पाटील चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा मतदारसंघ आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com