मुंबईच्या जुहू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विलेपार्ले येथील नामाकिंत शाळेच्या व्हॅन चालकाने तीन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडला आहे.
बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलातील 17 वर्षीय विद्यार्थिनीवर वर्षभर लैंगिक छळ केल्या प्रकरणी बीडमध्ये संतापाची लाट उसळली असून महिला आयोगाने तातडीने दखल घेतली आहे.