Search Results

Chhatrapati Shivaji Maharaj  : 396 वी शिवजयंती उत्साहात; शिवनेरीपासून राज्यभर दुमदुमला शिवगर्जना!
Varsha Bhasmare
2 min read
महाराष्ट्राचे आराध्यदैवत Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि ऐतिहासिक टप्पे, वाचा सविस्तर
Dhanshree Shintre
2 min read
Maratha Empire: रायगडावर राज्याभिषेक, पावनखिंडीतील लढाई, तानाजीचे बलिदान, सूरतेवर आक्रमण आणि औरंगजेबाची नजरकैद यासह त्यांच्या जीवनातील ऐतिहासिक टप्पे महाराष्ट्राच्या इतिहासात अमर आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांचे 5 अनमोल विचार
Varsha Bhasmare
3 min read
महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी राज्यासह देश-विदेशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
Shivaji Maharaj Statue Inauguration
Riddhi Vanne
1 min read
नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज संध्याकाळी 5 वाजता अनावरण होणार आहे. अमित ठाकरेंनी परवानगी न घेता पुतळ्याचं अनावरण केल्याने वाद निर्माण झाला होता. तसेच अमित ठाकरेंवर गुन्हाही दाखल झालाय ...
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Siddhi Naringrekar
1 min read
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्या 6 तास बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची जमीन खचली, संभाजी ब्रिगेड सरकारवर संतापले; म्हणाले, हे सरकार...
Team Lokshahi
1 min read
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue In Rajkot : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा एकदा तेजाने, स्वाभिमानाने, पूर्वीपेक्षाही भव्यतेने उभा; मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
Rashmi Mane
1 min read
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, रविवारी किल्ले राजकोट, सिंधुदुर्ग येथील 'छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व दर्शन' कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती
Siddhi Naringrekar
1 min read
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे.
Read More
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com