IND vs ENG : इंग्लंडविरुद्ध T20 मालिकेआधी भारताची चिंता वाढली, कर्णधाराच्या प्रकृतीबद्दल मोठा खुलासा
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक धक्का बसला आहे. संघाच्या कर्णधार हरमनप्रीत कौर यांची तब्येत ठिक नसल्याची माहिती उपकर्णधार स्मृती मंधानाने दिली आहे.