Indian Cricket: टी-20 वर्ल्डकप 2026 साठी भारतीय संघ जाहीर; खराब फॉर्ममुळे शुबमन गिलला संघाबाहेर ठेवलं, तर कर्णधार सूर्यकुमार यादवला संघात कायम ठेवण्यात आलं.
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलला का संधी दिली नाही? निवड समितीच्या अजित आगरकरांनी फक्त एकाच वाक्यात हिशेब केला! तिकडून सूर्याही पाच शब्दातच सगळं बोलला...
T20 World Cup 2026 साठी भारतीय संघाची घोषणा आज (शनिवार) केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर संघाचे जाहीरकरण होईल.
ICC Tournament: आयसीसीने टी-२० विश्वचषक २०२६ चे वेळापत्रक जाहीर केले असून भारत आणि श्रीलंका संयुक्त यजमान असतील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गतविजेता भारत मोहीम सुरू करणार आहे.
कोलंबोच्या पी. सारा ओवल मैदानावर सोमवारी अभिमानाचा क्षण उभा राहिला. दृढनिश्चय, जिद्द आणि अपार क्षमता यांची सांगड घालून हिंदुस्थानी अंध महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकासाठी आयसीसीकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत भारत आणि श्रीलंकेत होणार आहे.