गुगलने युट्युबच्या धोरणामध्ये मोठा बदल करत ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’साठी वयोमर्यादा वाढवली आहे. 22 जुलैपासून युट्युबवर Live Stream करण्यासाठी वयो मर्यादा ठेवण्यात आली आहे.
वैद्यकीय मदतीच्या बहाण्याने 45 वर्षीय महिलेला सुमारे 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुंबई सायबर पोलिसांनी दिल्लीस्थित युट्यूबर पीयुष कत्यालला अटक केली आहे.
आता एक सर्वाच्च न्यायालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल शुक्रवारी बंद म्हणजेच हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे.
मात्र यूट्यूबवरचा पहिला व्हिडिओ कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आजच्या दिवशी, म्हणजेच 24 एप्रिल 2005 रोजी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता.