विधानसभा निवडणुकीतल्या यशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीला अनुकूल वातावरण तयार झालं आहे. मात्र, काही नेत्यांकडून त्या वातावरणात गोंधळ आणि संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मतचोरी करणाऱ्या सर्वांनी पाहिलं असेल की, ही फक्त ठिणगी आहे या ठिणगीचा वणवा कधीही होऊ शकतो. तुमच्या बूडाला आग लावण्याची धमग या ठिणगीमध्ये आहे. उद्धव ठकरेंनी अमित शहा यांना पुन्हा डिवचले.
भारतीय जनता पक्षाच्या नवीन महाराष्ट्र राज्य मुख्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोमवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते.
मुंबईत महाराष्ट्र भाजपच्या (Maharashtra BJP) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते नव्या प्रदेश मुख्यालयाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते अनेक राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, राज्यात त्यांच्या भेटीला विशेष ...
मुंबईत गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात सोमवार, 27 ऑक्टोबर रोजी ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’चा भव्य शुभारंभ होणार आहे. या पाच दिवसीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शह ...