Healthy Eating: जेवणासोबत काकडी खाल्ल्याने त्वचा चमकदार, पचन सुधारते, हृदय आणि डोळ्यांचे आरोग्य टिकते. कॅलरी कमी असल्याने वजन नियंत्रणात राहते आणि हायड्रेट राहण्यास मदत होते.
मानवी शरीरामध्ये चार प्रकारचे रक्त गट असतात. ए, बी, एबी, आणि ओ असे चार विविध रक्त गट आहेत. या रक्तगटांत दोन प्रकार बघायला मिळतात, ते म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह.