Delhi Winter : दिल्लीमध्ये हिवाळ्याची चाहूल लागताच प्रदूषणाचा त्रास अधिक वाढला आहे. मंगळवारी राजधानीत या वर्षातील आतापर्यंतचा सर्वात थंड दिवस अनुभवायला मिळाला.
दिल्लीतील धुक्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम होत आहे, ज्यामुळे विलंब आणि उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत. शनिवारी (२० डिसेंबर) धुक्यामुळे किमान १३८ उड्डाणे रद्द करण्यात आली.
Air Quality Alert: दिल्लीतील हवा अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दृश्यमानता ५० मीटरवर, AQI ५०० वर. ग्रॅप-४ निर्बंध लागू, विमान उड्डाणे रद्द, रस्ते वाहतूक संथ.
Domestic Dispute: दिल्ली जाफराबादमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ३६ वर्षीय दुकान मालकीची क्रूर हत्या झाली आहे. पोलिसांनी २४ तासांत आरोपीला अटक केले.